Event Calendar 2023

  • Home
  • »
  • Upcoming Events

२०२३ चे होणारे कार्यक्रम

वार तारीख स्थळ कार्यक्रम
शनिवार ०१/०१/२०२३ तळावडे मठ श्री श्री श्री सद्गुरु भाऊ महाराज यांची पाद्यपूजा
गुरुवार ०२/०२/२०२३ पारवाड महामठ श्री श्री श्री सद्गुरु पारवडेश्वर महाराज यांचा अवतार दिन
शुक्रवार ०३/०२/२०२३ पारवाड महामठ जनकल्याणार्थ श्री नाथयाग
शनिवार ०४/०२/२०२३ पारवाड महामठ श्री सत्यनारायण महापूजा
रविवार ०५/०२/२०२३ चिखले मठ श्री सद्गुरु भाऊ महाराज यांची पाद्यपूजा
रविवार १२/०३/२०२३ रेडी मठ श्री आद्यगुरु बापला महाराज यांची समाधी पूजा
रविवार ०२/०४/२०२३ गायत्री पीठ बेतोडा मठ ३७ वे सर्वधर्ममहाभक्ती सम्मेलन आणि विश्वशांतीसाठी याग तसेच श्री युवराज सोहमराजे यांचा जन्मोत्सव
सोमवार १/०५/२०२३ - १५/०५/२०२३ पारवाड महामठ ध्यान - योग शिबिर
शनिवार २४/०६/२०२३ गायत्री पीठ बेतोडा श्री श्री श्री सदगुर पारवडेश्वर महाराज समाधी दिन
गुरुवार २९/०६/२०२३ पारवाड महामठ आषाढी एकादशी उत्सव
सोमवार ०३/०७/२०२३ पुणे मठ आयोजित श्रीगुरुपोर्णिमा, सदूगुरु भाऊ महाराज यांचे पाध्यपूजा
गुरुवार २०/०७/२०२३ गायत्री पीठ बेतोडा श्रावण अखंड नाम सप्ताह
गुरुवार १०/०८/२०२३ गायश्री पीठ बेतोडा श्रावणी श्रीनारळी पौर्णिमा, समुद्रपूजन
बुधवार ३०/०८/२०२३ शिरोडा श्रीकृष्ण मंदिर भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव
गुरुवार ३१/०८/२०२३ गायत्री पीठ बेतोडा श्री सत्यनारायण पूजा
मंगळवार १९/०९/२०२३ गायत्री पीठ बेतोडा श्रीगणेशोत्सव सुरुवात
रविवार १५/१०/२०२३ गायश्री पीठ बेतोडा नवरात्री उत्सव आरंभ
सोमवार २३/१०/२०२३ गायश्री पीठ बेतोडा दिपोत्सव व गायत्री माता जागर
मंगळवार २६/१२/२०२३ पारवाड मठ श्रीदत्त जयंती उत्सव आरंभ
बुधवार २७/१२/२०२३ पारवाड मठ विश्वशांती करीता श्री दत्तयाग